गुल्ल - मूंगा चमेली


रात में खीलने वाली चमेली/मूंगा , पारिजात Nyctanthes arbor-tristis is a species of Nyctanthes native to South Asia and Southeast Asia (As per per website resources) It is commonly known as night-blooming jasmine. 

बहरलेल्या वाटा..!
काल खूप दिवसांनी रस्त्यावर पडलेला मूंगा फुलांचा सडा पाहून बरे वाटले, हे क्षण भंगुर नयन सुख पहावे की अती वृष्टी अथवा वाऱ्या मुळे गळून पडलेल्या फुलांनी काहीच क्षणांन करिता घेतलेला जन्म पहावा? 
ही फुले रात्री ची फुलतात आणि पहाटे पडतात असे म्हंटले जाते पण मी तर पहाटे पण त्या फुलांना वृक्षावर छान परिस्थिती त पाहिले आहे.
काही फुले सुगंध देतात तर काही फुले सुगंध न देता दाट पसरतात..मग मुंगा चमेली गंध आणि रंग देणाऱ्या फुलांची व्यथा पाहून मन दुखित करावे? की त्या क्षणा साठी दिलेले सुंदर सुगंध पसरून जे स्वतः चे कार्य 
नीस्वार्थ पने करून बहरते...!
काहींसाठी तो फुलाचा सडा आहे, जरी जमिनी वर पडला असला तरी आनंदाने त्याच्या कडे पाहतात पण काहींसाठी ती व्यथा त्याचे दुःख..
तर काही ती फुल योग्य परिस्थीत आहेत म्हणून कुठे तरी वाहतात,
प्रत्येकाचे स्वतः च्या दृष्टीत आणि बुद्धीत आलेले विचार किंव्हा विचार करण्याची क्षमता ही पूर्व लिखित नसते, तर निरिक्षणातून येत असावी जशी मला आली आणि मी ह्या लेखणी तून मांडली. 

Vidya Kreation's 
Priya's Hariyali. 

Popular posts from this blog

Minthostachys verticillata (pepper mint)

देशी आवळा

बगीचा और पर्यावरण