आगर किंव्हा औड वृक्ष

आगरवुड, ज्याला औड किंवा आगर म्हणूनही ओळखले जाते, हे एक अत्यंत मौल्यवान आणि सुगंधित रेझिनस लाकूड आहे जे ऍक्विलेरिया वंशातील झाडांच्या अनेक प्रजातींपासून बनविलेले आहे.



तुम्हाला माहिती आहे का की अगरवुड (हिंदीमध्ये अगरवुड) ही एक अतिशय चांगली औषधी वनस्पती आहे आणि तुम्ही अगरवुड वापरून रोग बरे करू शकता? भारतात प्राचीन काळापासून लोक आगरू वापरत आहेत. आगरूला आगर असेही म्हणतात. राळ किंवा डिंक सारखा मऊ आणि सुवासिक पदार्थ त्याच्या लाकडातून बाहेर पडतो, ज्याचा उपयोग अगरबत्ती बनवण्यासाठी आणि सुगंधी पेस्टप्रमाणे शरीरावर घासण्यासाठी केला जातो. याशिवाय आगरूचा उपयोग आजारांवर उपचार करण्यासाठीही केला जातो.

प्राचीन ज्यू धर्मग्रंथांमध्ये ते अल्होट या नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय ग्रीक आणि रोमनमध्ये एगेलोकन आणि प्राचीन अरबमध्ये अधलुखी असे म्हणतात.

ह्याचा वापर डोके दुखी कमी करणे, कफ मुळे होणारा खोकला बरा करतो, श्वसन तंत्र नालिके मधील सूज कमी करते, फुसास स्वच्छ करते, भुके साठी ही हे उपयुक्त आहे, कॅन्सर साठी पण फायदेशीर आहे, उलट्या अपचन, पाइल्स, मुळव्याधासाठी फायदे शिर ठरते, वाताचे विकार कमी करते, खाज, कृष्ट, हे पित्तामुळे आलेले फोडे कमी करते, 
कॉफी सोबत ह्याच्या मिश्रणाने कफ मध्ये फायदा होतो, अती थंडी वाजून आल्यास, ताप आल्यास बरे करते व अंगात बळ देते, 
काही नैसर्गिक पाल्यांच्या मिश्रणाने तापा नंतर झालेला थकवा व अशक्त पना बरा करतो,

ह्याचा लेप साप, विंचू आणि विष पसरवणाऱ्या कीटकांच्या चावल्यावर बरा करतो, 

भारतात हे वृक्ष हिमालय, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मलेशिया , म्यानमार, भूतान, सिंगापूर थायलंड आणि फिलिपिन्स मध्ये आढळतात.
हे खरे तर दुर्मिळ होत चालले आहे, 
ह्या वृक्षाचा उपयोग इत्र व धूप बनविण्या करिता केला जातो, 
ह्या वृक्षास अत्यंत मागणी असून व ह्याची देखं रेख कमी असल्या मुळे व असंख्य तोडणी मुळे हे कमी प्रमाणात आढलु लागले त्या मुळे ह्यास रेड लिस्ट मध्ये दुर्मिळ वनस्पती म्हणून टाकण्यात आलेले आहे.

ह्याचे खूप उपयोग असून आर्थिक दृष्ट्या हे वृक्ष चांगली कमाई देते.
योग्य वृक्षाची निवड, खरेदी व सखोल माहिती साठी आमच्या व्हॉट्सॲप वर कृपया संपर्क साधावा.

9637524971







Popular posts from this blog

कपूर पेड़ आखिर है क्या?

Wood apple